SPARSH / स्पर्श
“नेत्राsss आज उठायचं की नाही तुला?” आईनं स्वयंपाकघरातून नेत्राला हाक मारली. आईच्या हाकेनं ती जागी झाली. मांडी घालून कॉटवर बसली. तिनं खिडकीबाहेर नजर टाकली तर दूरवर पसरलेली बिल्डींग्सची रांग आणि …