• Fri. Dec 20th, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

SRUJANATWA DYA DYA ARYATA | सृजनत्व द्या द्या आर्यता….

“NOT FAILURE BUT LOW AIM IS CRIME” हे अमेरिकन कवी जेम्स रसेल लोवेल चं वाक्य माझ्या मनात पक्कं ठसलंय. अपयश हा गुन्हा नाही तर खुजी स्वप्नं बघणं हा गुन्हा आहे.पण…

Udrek Jhali Perni | उद्रेकी झाली पेरणी

स्तब्ध झाल्या भावनाशांत झाली लेखणीढवळलेल्या मनातउद्रेकी झाली पेरणी नव्हतेच कधी तिच्यापिंडी रोषाचे निखारेहटकून खेळी डावपुण्यवानं खेळणारे अलिप्तं होती कोशातनिभावत सारे नातेगफलित झाले हल्लेसांत्वनी जे पूल होते इतिहास ग्वाही देतोवाल्याचा वाल्मिकी…

VRUTTBADDHA | वृत्तबद्ध कवितावृत्त – वनहरिणीमात्रावृत्त

वृत्तबद्ध कवितावृत्त – वनहरिणीमात्रावृत्त – ८-८-८-८ एकूण मात्रा (३२)सौख्य – वाटे घेउन रंग सुखाचे चित्र काढुया क्षितिजावरती त्यातुन यावी भरभरून ती सोनछटांची सागरभरती मधेमधे हे लुडबुड करती हलकेफुलके रुसवे फुगवे…

AMBEJOGAI AMUCHI KULASWAMINI | अंबेजोगाई म्हणजे आमची कुलस्वामिनी….!

२०१७ साली लिहिलेला लेख, खूप लोकांना आवडला होता.अंबेजोगाई म्हणजे आमची कुलस्वामिनी….!असा एक अलिखित नियम आहे कि आपल्या कुलस्वामींचं आणि कुलस्वामिनीचं दर्शन वर्षातून एकदा तरी घ्यावं म्हणजे आपल्या आयुष्यात विघ्न येत…

ASHADHI EKADASHI | आषाढी एकादशी

आषाढी एकादशीचे पौराणिक माहात्म्य मोठेच आहे; परंतु महाराष्ट्रात या दिवसाला सणाचे माहात्म्य लाभले ते समतेचा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वर-तुकोबांच्या वारकरी संप्रदायामुळे. आषाढी एकादशीस पंढरपुरात जो भक्तिमेळा जमतो तो बघण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा…

YALAI | एक तरल ऋणानुबंध,यलाई

“यलाई” नजरेच्या आवाक्यात येताक्षणी डोळे प्रथम वेध घेतात ते त्या सुबक,जांभळ्या मुखपृष्ठाचा. तिचं अंतरंग जणु तिथे उलगडलं आहे.एखादा खडा भिरकावला की तो डुबकन् पाण्यात शिरतो, भोवती असंख्य वलयं निर्माण करीत.असा…

PANKHA FIRTO | पंखा फिरतो

जाते फिरणे जरी थांबले तरी छताचा..  पंखा फिरतो घर गळतीला आले आहे तरी घराचा.. पंखा फिरतो मान उचलली जाते जेव्हा दबल्या पिचल्या झोपडीतली माडी मधल्या उमरावांच्या उपकाराचा पंखा फिरतो एक…

DAGA |दगा

कुठे एकटी तीच रडणार आहे तिच्या आत मी रोज जळणार आहे कसा आळ घेऊ तुझ्या वर्तनावर.? गुन्हेगार जर मीच ठरणार आहे उगा मान वळवून का पाहते ती पुढे पाय जर…

GHOLKA | घोळका

शांत होता दाट होता म्लान होता घोळका जळत होता शेवटीचा एक शायर बोलका एकदाही वाटलो नाही कुणा माणूस मी धोंड होतो दगड होतो तर कधी मी ओंडका सोडला मी श्वास…

NAGPANCHAMI | नागपंचमी

पर्यावरणाचा तोल सांभाळणारे नाग-साप मानवासाठी उपकारक आहेत, हाच नागपंचमीचा संदेश आहे. श्रावण महिन्यात रिमझिमत्या सरी पडत असतात आणि त्याच काळात भरपूर सण साजरे केले जातात.खास श्रावणमासात जे सण येतात, त्यातला…

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !