SUNNA HOT CHALALAY / सुन्न होत चाललंय ( शेखर ताम्हाणे गेल्याचं कळल्यावर रात्री दाटून आलेलं काही )
Some words written when Shekhar Tamhane passed away सुन्न होत चाललंय भवताल!कुठलेच आवाज ऐकू येईनासे झालेतगोठून जाताहेत श्वासनि:शब्द होताहेत उसासेयंत्रवत् पाहताहेत डोळे दूरवर कुठेतरीशून्यात…किंवा.. कदाचित…शून्याच्याही पलीकडे…खरंच काही दिसतंय डोळ्यांना,की झालेत…