KHARE KARMAVEER / खरे कर्मवीर
केला शिक्षण प्रसार, जगी ठरले भगीरथीगरिबांच्या जीवनात,आली शिक्षणाची गतीनिर्मिली शिक्षण संस्था, ठरले खरे कर्मवीरथोर भाऊरावांच्या चरणी, मी टेकवितो शीर विद्यार्थी दशेतच झाले, समाजसेवेचे संस्कारगरीब विद्यार्थ्यांच्या, जीवनास दिला आकारशिक्षण घेण्या विद्यार्थ्यांना,…
KARMVEER / कर्मवीर
तळमळ या समाज कार्याचीस्थापली रयत शिक्षण संस्थागोरगरीब मुलांना शिकवायादाखवली कळकळ नि आस्था कमवा व शिका योजनेखालीसाक्षर केले त्यांनी दलितांनाज्योतिराव फुल्यांच्या साह्यानेवाहून घेतलेले शिक्षण प्रसाराला वटवृक्ष बोधचिन्ह ठेवले होतेत्यांनी रयत शिक्षण…