PUSTAKACHI PANA / पुस्तकाची पानं
पुस्तकाची पानं चाळता चाळता मनही चाळले.खोलवर रुतलेल्या आठवणींकडे आपोआप वळले.आत आत मनात एक कप्पा झाकलेला.उघडू नये म्हणून घट्ट मिटून टाकलेला.नाही नाही म्हणताना हळूच उघडले दार.आठवणींच्या वारूवर मनही झाले स्वार.धावू लागले…