MICROSOFT AND BLISS / मायक्रोसॉफ्ट आणि ब्लिस
२००१ साली ज्यांनी ज्यांनी कॉम्पुटर आणि मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टिम वापरली आहे त्यांच्यासाठी हि प्रतिमा नवीन नाही कारण तेव्हा प्रत्येकाच्या डेस्कटॉप ला हा फोटो असायचा जो पाहायला अतिशय सुखदायक वाटायचं. चला…