• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

marathi kavita

  • Home
  • FAKIR / फकीर

FAKIR / फकीर

संन्यस्त डोंगराच्या पायथ्याखालूनगात जातोय कुणी एक फ़क़ीर..आर्त सूरांनीभवताल व्यापून जातेअवकाशालाही भेदून जातोफकीराचा कातर स्वरयुगायुगांची विरहवेदनाअथांग भविष्याच्यापटावर सर्पछायेसारखीसरसरूनपसरत असल्यागत…आणिजणूअश्वत्थाम्याने जीवाच्या आकांतानेदिलेल्या शापागत…. श्रीनिवास नार्वेकर© (२०१५)

KAVITECHA JANMA / कवितेचा जन्म

कवितेचा जन्म होतो ज्याक्षणीकवी मरुन जातो त्याक्षणीत्यानंतरच्या प्रत्येक कवितेपूर्वीपुनर्जन्म होत असतो कवीचा… कविता देते त्याला जन्मकविता देते त्याला जगणंकविताच देते त्याला मरणंहीजन्म-मृत्यूच्या या खेळातकळत-नकळत सुरु असतो प्रवासकवीच्या अस्तित्वाचा… असतात काही…

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !