• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

marathi kavita

  • Home
  • NIGHNYAADHI / निघण्याआधी

NIGHNYAADHI / निघण्याआधी

शांत चेहरा बघून घे तू निघण्याआधीएकदाच गे हसून घे तू रडण्याआधी रुसवे फुगवे संशय सारे जुने खुलासेटाकून दे तू चितेत माझ्या विझण्या आधी येतील छळण्या आठवणी त्या चालून तुजवरविखरून दे…

BAAP / बाप

माझ्यात बाप आता बघतो बरेचदा मीसमजावण्या स्वतःला धजतो बरेचदा मी केले जरी वजा तू अमुच्यातुनी स्वतःलागणतीत मात्र तुजला धरतो बरेचदा मी गेला कुठे अचानक आवाज ओळखीचागल्लीत त्या घरोघर बघतो बरेचदा…

KAVITA/कविता

तो प्रेताच्या राखेतनेहमी दागिना शोधण्याचाप्रयत्न करत होता,शेवटी त्याच्या चाळणीतआली जळून प्रज्वलितझालेली कविताकवी आणि कवितेचं नातंआजन्म टिकवण्याचादुवा असलेलीती एकमेव साक्षीदारकवी सोडून गेलाकविता मात्र मिसळलीचरचरात..मनमनात..अमर झाली कायमचीकवित्वाचा गर्भ असेपर्यंत…!!! प्रविण जगन्नाथ बोपुलकरखेट्री,…

FORMALITY/फॉर्म्यालीटी

प्रिय मित्रा…. कधीतरी आठवण काढत जा,मनाला फार बरं वाटतं..असलं जरी वरवरचं प्रेमपण तितक्यापुरतं खरं वाटतं… मी सुद्धा उगाच हसूनतुझ्या उत्तरांना प्रतिसाद देईलसुकलेल्या नात्यांच्या झुडपालातेवढ्यापुरती हिरवळ येईल माहीत आहे कधीच नाहीयेणार…

KAVI/कवी

वृत्त :भुजंगप्रयातलगावली: (लगागा लगागा लगागा लगागा) सखा ज्ञानिया नित्य रंध्री मुरावालिखाणात माझ्या तुकाराम यावा कवीच्या घराने असेही सजावेदिवाळी कधी ईद,नाताळ व्हावा जगावे कवीने जगा प्रेम देण्याकधी कृष्ण व्हावे कधी धुंद…

PAUS BAHARACHA / पाऊस बहराचा…

पाऊस बहराचा…पाऊस अवकाळाचा…पाऊस धडकांचा…पाऊस शिरशिरीचा…पाऊस प्रेमाचा…पाऊस रागाचा…पाऊस सुखाचा…पाऊस दुःखाचा…पाऊस जवळीकीचा…पाऊस दुराव्याचा…कोसळत असतातकितीतरी पाऊसकितीतरी ठिकाणीअगदी एकाच वेळी…जोर असेल कदाचित कमी-अधिकपण कोसळणं तेच… तसंच…आक्रंदत अंगावर येणाऱ्या सुखासारखं…दुःख जसं येतं आक्रंदत अंगावरतसंच येतं…

SOCHTA HU KAIE BAR / सोचता हूँ कईं बार

सोचता हूँ कईं बारख़्वाब भी कुछ गिने-चुने देखा करूँ,फिर ख़याल आता हैहवा के झोके कहाँ, हम,गिने-चुने ले लेते है…?ख़्वाबों के झोकों परझूलना तो अच्छा लगता है,बात जब निभाने की आती…

KISSE / किस्से…

किस्से…निसटतात..असेच…मध्येच…हरवल्यागत…अचानक…कहाण्याही जातात संपून,अश्याचअर्ध्या वाटेवर…हरवून जातात गाणीतालासुरांत म्हटलेली,विस्कटून जातात पारभावविभोर गजला,कधीकाळी हृदयातून उमटलेल्या…गंमत म्हणजे,एक वेडा असतोच असतो,अशा किश्श्यांत…सांडलेला असतो कुठेतरीत्याचा एकच अश्रू,कुठल्या तरीएकाद्या अनाहूत क्षणी…शोधत राहतो जन्मभरतो वेडा,आपला सांडलेला अश्रू…डोक्यावरली जखम,जखमेचा…

SUNNA GATRATUN UMATATO / सुन्न गात्रांतून उमटतो !

सुन्न गात्रांतून उमटतोअदृश्यतेचा खोल हुंकार….फिरत राहतोतना-मनातअतृप्त आत्म्यासारखा…बसून राहतो मानगुटीवर….व्यापून राहतो भवतालच्या अवकाशालाभूतकाळाची आठवण देत..वर्तमानाच्या समंधाशीझगडा करीतझुलत राहतोभविष्याच्या पिंपळावर….घुसमटत राहतो हुंकारक्षणाक्षणाने काळीज चिरीत जाणार्‍याकैफासारखा….कैफ…आठवणींचा….कैफ…भूताचा….कैफ…काचेच्या वर्तमानाचा….कैफ…कैक झोक्यांचा….कैफ…वाढत्या ठोक्यांचा….कैफ…मदमस्त कैफाचा,श्‍वासांच्या,दीर्घ पाण्याच्या तुकड्यावरजणू काही…

THAKLA ASASHIL NA / थकला असशील ना?

थकला असशील ना?रंगीबेरंगी मुखवट्या मागे धावूनगवसलं का काही शाश्वत?काही ह्रदयात जपून ठेवण्यासारखं कंटाळला असशील ना?त्याच त्या तक्रारी, आक्रमणंपुन्हा तेच ते तह,मांडवलीथांबली का रे वणवण तरीही बर ईतकी यातायात करून भांडतोसमिळालं…

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !