KAVITECHI RECIPE / कवितेची रेसिपी
साहित्य: १. एक खोवलेलं मन : (टीप शक्यतो स्वतःचेच वापरावे.) २. ४ ते ५ आठवणी : सुखांत भिजलेल्या किंवा दु;खात भाजलेल्या. ३. वितभर किंवा तुमच्या अपेक्षेनुसारताजी स्वप्न: स्वप्नांना वापरायच्या आधी…
SUKH / सुख
सुख म्हणजे नक्की काय असत निराशेच्या गर्ततेत आशेचा किरण म्हणजे सुख असत सुख म्हणजे नक्की काय असत अचानक मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी म्हणजे सुख असत सुख म्हणजे नक्की काय असत आई वडिलांच…
TICHE DOLE / तिचे डोळे
अनंत युगांचा प्रवास करून तिचे डोळे थकले, पण मिटले नाहीत.. तिने पाहिलं, अहील्येला शिळेतून मुक्त करणारा राम, सीतेची अग्नीपरिक्षा घेताना,स्वतः शिळा झालेला.. साक्षात देवाचं हे रूप पाहून, तिचे डोळे घाबरले,…
AAIPAN / आईपण
ती निघाली, आवरा आवर करुन घरातली, आवरून घेतलं तिने आपलं मन, आणि पर्सच्या आतल्या कप्प्यात, जपून ठेवलं आईपण.. ती निघाली, डोळ्यातलं पाणी आतल्या आत जिरवून, मनाशी काही भक्कम अस ठरवून..…
ANDHALA SAKSHIDAAR / आंधळा साक्षीदार
दूर कुठेतरी लागली होती आग, झळ मलाही पोचली होती, पण डोळे झाकून पुढे चालत राहिलो, पांघरून दयेची चादर खोटी.. मी काही फार मोठा नाही, आग विझवायला, शिवाय माझ्या घराची चिंता…
VEDI APEKSHA / वेडी अपेक्षा
सावरून ठेवलेल्या जीवनाची विस्कटून जाते घडी, शहाण्यासारख्या मनाशी खेळते, एक अपेक्षा वेडी.. हिला मुळी नसतच कधी जगाच भान, जोरजोरात गात राहते नुसते आपलेच तान.. इथलं सगळचं आहे फसव, माहत आहे…
GHEIN EK JHOKA / घेईन एक झोका
मनाच्या पाटीवर काही धूसर स्वप्ने, पुन्हा गिरवण्याचा अट्टाहास, जमिनीवर फडफडणाऱ्या पंखाना आकाशाचा लागला ध्यास.. माझे म्हणावे असे नव्हतेच काही हाती, आधार पावलांना देण्यास फक्त माती.. आशेच्या मनोऱ्याचे भग्न काही अवशेष,…
NIGRAHA KARUNI DNYANIYA WACHALA / निग्रह करुनी ज्ञानिया वाचला
निग्रह करुनी ज्ञानिया वाचला गर्वांधार साचला तरी मनी ! मुखोद्गत केले नाम्याचे अभंग स्वार्थ भांग नाही उतरला! नाथाच्याभारुडी तल्लीन जाहलो नाठाळ गारुडी पुंगी फुंकी! तुकोबाची वाणी जिव्हाखेळविते जिव्हारी लागते शिवीमाझी!…
GHANTARAO / घंटारव
हा घंटारव शांत झालाआणि काळजातलीशांतता थरथरली…नियतीने असा काही डाव साधला की,आयुष्याने शरणांगती पत्करलीहतबल होऊन. जगराहटी मंदावली!कालचक्र मात्र फिरतच राहिलंआपल्या गतीनंगांधीजींच्या माकडांचा खेळ बघत. अंतयात्राही आताखांदेकऱ्यावीनाचपारोशा निघाल्याअनंताच्या प्रवासाला. अश्रूंचा महापूर तरभिक…
GODBOLI KHADHYA / गोडबोली खाद्य
वाढ होते आदराची आदरानेहोत नाही फार तोटा वाकल्याने शेवटी मी ही लढाया सज्ज झालोशक्य नाही फक्त जगणे सोसल्याने पाहिजे ती शब्दशैली वेधण्याचीकोण झाला थोर कविता चोरल्याने गोडबोली खाद्य थोडे लागते…