• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

marathi kavita

  • Home
  • KAY JHALE TULA | काय झाले तुला…

KAY JHALE TULA | काय झाले तुला…

काय झाले तुला सांग आतातरीशांतता ही अशी रोज नाही बरी चोरते तू नजर का तरी मग पुन्हाभेटते सारखी त्याच वाटेवरी टाळता टाळता गुंतला जीव अन्भाळलो शेवटी एकमेकांवरी दुःख अल्पायुषी वाटते…

EK JAKKHA BAL | एक जख्ख बाळ !

सकाळी तिला उठवले..न्हाऊ घातले…नवे कोरे कपडे घालुनगंध पावडर लावले …देवा समोर नेऊन बाप्पा बाप्पा केले ..दूधात पाव कुस्करुन खाऊ दिला … दुपारी काऊचिऊच्या गोष्टी सांगुन भरवले …मग मांडीवर डोके घेऊन…

NAPIKICHA CHAKRAVHYU / नापिकीचं चक्रव्यूह

नापिकीच्या बारोमासीचक्रव्यूहात फसलेल्या माया बापाले..काकरात बी सोळनं माईत होतं… “खुरपळनं” बी खाल्ल्याच्यानं अगाईत पुर निंगालचं नाई…. “बिजवाई” साठी घेतलेल्या सावकाराच्या कर्जातून बाहेर निंघन माहीतच नव्हतं “अभिमन्यू सारखं”….. मग उरलेल्या अगाईतावर…

SHODHU AAPAN / शोधू आपण

बालपणीच्या सवंगड्यांना शोधू आपणचंचल गोंडस उनाडक्यांना शोधू आपण किती चेहरे लबाड झाले मोठे होताउगाच मोठे झालेल्यांना शोधू आपण वाटेवरती ज्यांच्या नाही इथला थांबाघरास उपरे झालेल्यांना शोधू आपण हरीपाठ अन् शुभंकरोती…

रिस्पेक्ट भाग -३

‘अंबरीश आता हॉस्पिटलमध्ये आपला तमाशा नको. आणि ना आपण आता नंतरच बोलुयात; असंही माझं आत्ता खूप डोकं फिरलय, आणि बिलिव मी; मीनुला जर काही झालं ना, तर खरंच मी तुला…

TALTIP / तळटीप

(Greetings to all the great luminaries of the literary world) MARATHI KAVITA TALTIP (साहित्य जगतातील सर्व महान विभूतींना विनम्र अभिवादन करून) प्रश्न शेवटी प्रतिष्ठेचा आहे ???(मुक्तछंदातून) हल्ली सर्रास नजरेस पडणारेछोटा…

PUSTAKACHI PANA / पुस्तकाची पानं

पुस्तकाची पानं चाळता चाळता मनही चाळले.खोलवर रुतलेल्या आठवणींकडे आपोआप वळले.आत आत मनात एक कप्पा झाकलेला.उघडू नये म्हणून घट्ट मिटून टाकलेला.नाही नाही म्हणताना हळूच उघडले दार.आठवणींच्या वारूवर मनही झाले स्वार.धावू लागले…

MAI EK TURPAYI / माय एक तुरपाई

माय सुरेख रांगोईमाय सुरेल अंगाईमाय घराचा देवरामाय हक्काचा कोपरा माय समयीची वातमाय धर्म माय जातमाय तुयं मायं नातंमाय पुरं गणगोत माय आशेचा पदरमाय मम्मी नि मदरमाय अत्तराचा फोयामाय दह्याच्या गिठोया…

AAJ DHARECHI SHADI JHALI / आज धरेची शादी झाली…

काल धरेची ची शादी झाली। हिरवा पिवळा शालू ल्याली। नभी मेघ तो ढोल वाजीवी। वाऱ्याने मंगल अष्टक गावी। बिजली वाजे कडकड ताशा। सरसर सर येई बाहु पाशा। पावश्याची ती घुमे…

DAWA / दावा

नभात बसूनी कन्हू सावळाइंद्रधनूचा वाजवी पावा । यमुना राधा तरसे अवनीनितळ तयावर बरसुनी जावा। जगांस दिसती हसऱ्या लहरीतळास वाहे विरह लाव्हा। दूssर तेथूनी भुलवी मजलामल्हाsर अवचित कोणी गावा। सहस्त्र तारकांचा…

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !