KARMAVEER ANNA / कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा )
कर्मवीरांना अण्णा म्हणत.ते मराठी समाजसुधारक,साक्षरतेचे पुरस्कर्ते आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. आणि मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व…