EXIT / एक्झिट ( बॉलीवूड ऍक्टर इरफान खान गेले तेव्हा सुचलेली कविता )
तिसरी घंटा झालीपडदा उघडलाएंट्री घेतलीभूमिकेची ओळख होण्यातएक अंक संपला !गोष्ट रंगू लागलीदुसऱ्या अंकात !लोकं रंगू लागलीमला ओळखू लागलीआणि …… नाटक संपलं !आज काल तीन अंकी नाटकं का कुणी करत नाही…