DEMONETIZATION / ‘अर्थ मृत्य
५०० नी १००० एकमेकांना भेटले,भावनावश होऊन कंठ त्यांचे दाटले.शेवटची रात्र म्हणून बार मधी बसले,। गम मधी रमचे पेग वर ढोसले.‘आजवर आपल्यासाठी किती झाला राडा,कुनी बनला गाढव नी कुनी झाला घोडा,चवथ्या…