ASHADHI EKADASHI | आषाढी एकादशी
आषाढी एकादशीचे पौराणिक माहात्म्य मोठेच आहे; परंतु महाराष्ट्रात या दिवसाला सणाचे माहात्म्य लाभले ते समतेचा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वर-तुकोबांच्या वारकरी संप्रदायामुळे. आषाढी एकादशीस पंढरपुरात जो भक्तिमेळा जमतो तो बघण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा…