FORMALITY/फॉर्म्यालीटी
प्रिय मित्रा…. कधीतरी आठवण काढत जा,मनाला फार बरं वाटतं..असलं जरी वरवरचं प्रेमपण तितक्यापुरतं खरं वाटतं… मी सुद्धा उगाच हसूनतुझ्या उत्तरांना प्रतिसाद देईलसुकलेल्या नात्यांच्या झुडपालातेवढ्यापुरती हिरवळ येईल माहीत आहे कधीच नाहीयेणार…
SAKHI / सखी
सखी,एकुणात ना, गुंता हा प्रकारच मुळी जीवघेणा आहे. आपल्याला माहिती असतं, आपण त्यात फसणार आहोत, पण तरीही आपण गुंतत जातो.. स्वत:लाच अडकत चाललेलं पाहत राहतो आणि गंमत म्हणजे, अशा वेळी…
PRIYA SAKHI / प्रिय सखी
चार प्रिय सखी,प्रतिक्षा जीवघेणी असते, मान्य… आपण वाट पाहत असतो आणि ज्याची वाट पाहत असतो, ते समोर अगदी नजरेच्या टप्प्यातही दिसत नाही, त्यामुळे जवळ येण्याची बात दूरच… पण असतो… ज्याची आपण…
PRIYA NIRANJANI / प्रिय निरांजनी
प्रिय निरांजनी, खूप काळानंतर असं शांतपणे भेटतोय आपण, नाही ? खूप काळानंतर बोलतोय तुझ्याशी. शांsssत आहे सगळं. सगळं शांत आहे एकदम… सामसूम… कुठलीही हालचाल नाही, कुठलेही आवाज नाहीत. कुठलीही गडबड…
TU DUR DUR TETHE / तू दूर दूर तेथे
‘प्रिय निरांजनी….’’ तू दूर दूर तेथे…. प्रिय निरांजनी, सांज दाटून आलीय मनात… तांबडे-निळे-पिवळे कापसांचे पुंजके विखुरल्यागत वाटताहेत मनाच्या प्रत्त्येक सांदी-कोपर्यात… खरं तर मनाचा कोपरा हा किती एक भावनांची खाणच ! एक शोधता दुसरी…
SAU CHA MOR ANI SONCHAFA / साऊचा मोर आणि सोनचाफा
‘प्रिय निरांजनी….साऊचा मोर आणि सोनचाफा =====================प्रिय निरांजनी, महिनो न् महिने एखादा चातक पावसाच्या बहराची वाट पाहात राहावा आणि पहिल्या पावसाचा पहिला थेंब झेलताच सर्वार्थाने तृप्त होऊन जावा, असं वाटतंय आज……
AYSHYACHA PUL / आयुष्याचा पूल
चालतानाबोलतानाहसतानारडतानाविचार करतानाचहा पितानावडापाव खातानानाचतानाखेळतानाराजकारण करतानाप्रेम करतानाहेवा करतानामैत्री करतानाशत्रुत्व घेतानाभव्य काही करतानाथुकराट काही करतानासततसततसततभीति वाटत राहतेकेव्हा कुठल्या पुलावरुनआपण खाली कोसळूकिंवाकुठला पूल केव्हाआपल्यावर येऊन कोसळेल ? (उपोद् घात :-पण म्हणूनकाहीच करायचं नाहीअसं…
PAUS BAHARACHA / पाऊस बहराचा…
पाऊस बहराचा…पाऊस अवकाळाचा…पाऊस धडकांचा…पाऊस शिरशिरीचा…पाऊस प्रेमाचा…पाऊस रागाचा…पाऊस सुखाचा…पाऊस दुःखाचा…पाऊस जवळीकीचा…पाऊस दुराव्याचा…कोसळत असतातकितीतरी पाऊसकितीतरी ठिकाणीअगदी एकाच वेळी…जोर असेल कदाचित कमी-अधिकपण कोसळणं तेच… तसंच…आक्रंदत अंगावर येणाऱ्या सुखासारखं…दुःख जसं येतं आक्रंदत अंगावरतसंच येतं…
SOCHTA HU KAIE BAR / सोचता हूँ कईं बार
सोचता हूँ कईं बारख़्वाब भी कुछ गिने-चुने देखा करूँ,फिर ख़याल आता हैहवा के झोके कहाँ, हम,गिने-चुने ले लेते है…?ख़्वाबों के झोकों परझूलना तो अच्छा लगता है,बात जब निभाने की आती…