SAFAR CINEMACHI / स स “सिनेमा”चा सफर सिनेमाची ! / DO BIGA JAMEEN
स स “सिनेमा”चा सफर सिनेमाची ! शंभू महातो या माणसाला तुम्ही ओळखता ना ? ओळखत असाल तर छानय पण ओळखत नसाल तर मग या माणसाची ओळख करून घ्यावीच लागेल. तुमच्या…
FIR KYUN / फिर क्यूँ
छत से पानी वो टपकता हैफिर भी घर ये मुस्कराता है बूत बनाकर जिसे पूजा हैफिर पत्थर बनकर बरसता है हर रिश्ते में प्यार बसता हैफिर खोकर विश्वास टूटता है…
SPARSH / स्पर्श
“नेत्राsss आज उठायचं की नाही तुला?” आईनं स्वयंपाकघरातून नेत्राला हाक मारली. आईच्या हाकेनं ती जागी झाली. मांडी घालून कॉटवर बसली. तिनं खिडकीबाहेर नजर टाकली तर दूरवर पसरलेली बिल्डींग्सची रांग आणि …
MERE KU KUCH NAHI CHAHIYE / मेरे कू कुच्ह नही चैये!
|| ऐशीबोलीबोले|| डेलया वाटणं, पाट्या टाकणं अशी नाटकवाल्यांची वेगळी भाषा असते. त्याप्रमाणे मी बोल्लोतो हे तर कायच नाय तुला तर म्हायती आहे आणि सतत बोटांनी टोचून ऐक ना बोलणारा एक…
PU LA PANDE KA PUTLA पुल पांडे का पुतला
अबे किधर है रामपरसादव? यहा परबा देवी आ जाव —— हे वाचून तुम्हाला अंदाज आला असेलच असं कोण बोलते ते. त्या दिवशी मी रवींद्र नाट्यमंदिर, म्हणजेच पु.ल.…
GODBOLI KHADHYA / गोडबोली खाद्य
वाढ होते आदराची आदरानेहोत नाही फार तोटा वाकल्याने शेवटी मी ही लढाया सज्ज झालोशक्य नाही फक्त जगणे सोसल्याने पाहिजे ती शब्दशैली वेधण्याचीकोण झाला थोर कविता चोरल्याने गोडबोली खाद्य थोडे लागते…
NIGHNYAADHI / निघण्याआधी
शांत चेहरा बघून घे तू निघण्याआधीएकदाच गे हसून घे तू रडण्याआधी रुसवे फुगवे संशय सारे जुने खुलासेटाकून दे तू चितेत माझ्या विझण्या आधी येतील छळण्या आठवणी त्या चालून तुजवरविखरून दे…
BAAP / बाप
माझ्यात बाप आता बघतो बरेचदा मीसमजावण्या स्वतःला धजतो बरेचदा मी केले जरी वजा तू अमुच्यातुनी स्वतःलागणतीत मात्र तुजला धरतो बरेचदा मी गेला कुठे अचानक आवाज ओळखीचागल्लीत त्या घरोघर बघतो बरेचदा…
KUNAS TAHUK / कुणास ठाऊक ?
बापाच्या बनियानला पडलेली छिद्रेसूचवत आहेत,जागतिक महागाई निर्देशांक,जिर्णावस्थेत आलेली तीआणि अर्थव्यवस्थेचे नाते फारच जवळचे,त्याचा जागतिकीकरणाचा प्रवास सुरु होतो,तो बेंबीच्या देठापासूनउपाशी पोटाच्या किंचाळ्या ऐकत,भुकेचे थांबे घेत,इच्छेचे प्रवेगक वाढवून,तो चालत असतो बेभानपणे,त्याच्या पोटातील…
KAVITA/कविता
तो प्रेताच्या राखेतनेहमी दागिना शोधण्याचाप्रयत्न करत होता,शेवटी त्याच्या चाळणीतआली जळून प्रज्वलितझालेली कविताकवी आणि कवितेचं नातंआजन्म टिकवण्याचादुवा असलेलीती एकमेव साक्षीदारकवी सोडून गेलाकविता मात्र मिसळलीचरचरात..मनमनात..अमर झाली कायमचीकवित्वाचा गर्भ असेपर्यंत…!!! प्रविण जगन्नाथ बोपुलकरखेट्री,…