HAK MAREGA TAB ANEKA / हाक मारेगा तब आनेका
भाषिक वैविध्य बघायचं असेल तर मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करत असू, तर वसईला अशी भाषा कानावर पडतो. आपण जर विरार स्लो ट्रेनने प्रवास करत असू. तर वसईला अशी भाषा कानावर…
MAJHA NANAND ANI MAJHI DIR / माझा नणंद आणि माझी दीर
कोणतीही भाषा तिच्या बोलीभाषामुळे समृद्ध असते. महाराष्ट्राचा भौगोलिक विचार केला तर त्या -त्या परिसरात विविध बोलीभाषा. त्यांच्या उपभाषा असा संपन्न शब्दसंसार आहे. या विविध बोलीविषयी आणि बोलींमधून सवांद साधणार हे…
NIGRAHA KARUNI DNYANIYA WACHALA / निग्रह करुनी ज्ञानिया वाचला
निग्रह करुनी ज्ञानिया वाचला गर्वांधार साचला तरी मनी ! मुखोद्गत केले नाम्याचे अभंग स्वार्थ भांग नाही उतरला! नाथाच्याभारुडी तल्लीन जाहलो नाठाळ गारुडी पुंगी फुंकी! तुकोबाची वाणी जिव्हाखेळविते जिव्हारी लागते शिवीमाझी!…
GHANTARAO / घंटारव
हा घंटारव शांत झालाआणि काळजातलीशांतता थरथरली…नियतीने असा काही डाव साधला की,आयुष्याने शरणांगती पत्करलीहतबल होऊन. जगराहटी मंदावली!कालचक्र मात्र फिरतच राहिलंआपल्या गतीनंगांधीजींच्या माकडांचा खेळ बघत. अंतयात्राही आताखांदेकऱ्यावीनाचपारोशा निघाल्याअनंताच्या प्रवासाला. अश्रूंचा महापूर तरभिक…
SAFAR CINEMACHI / सफर सिनेमाची / PUSHPAK
!! ” सफर सिनेमांची “….!! भारतीय सिनेमात खूप मोठ्या अंतराने एक ” सर्वभाषीक सिनेमा ” आला. अत्यंत अनोखा असा.सर्वभाषीक याचा अर्थ आपल्या देशातील कोणत्याही भाषेत तो सिनेमा डब झाला नाही…
SAFAR CINEMACHI / सफर सिनेमाची / GARDISH
!! ” सफर सिनेमांची “… !! ” बापाचे जोडे मुलांच्या पायात बसू लागले की बाप धन्य होतो ” असं बरेचदा आपण ऐकलेल असते. यामध्ये तथ्य नक्कीच आहे.बाप आणि मुलाचे नाते…
SAFAR CINEMACHI / सफर सिनेमाची / EK RUKA HUA FAISLA
!! ” सफर सिनेमांची “…. !! ” शंभर गुन्हेगार सुटले तर चालतील पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये ” हे आपल्या न्यायव्यवस्थेचे मानवी मुल्य आहे. प्रत्यक्षात हे मुल्य व्यवहारात…
SAFAR CINEMACHI / सफर सिनेमाची / ANKUR
!! ” सफर सिनेमांची “….! १९७४ साली पहिल्यांदा हिंदी सिनेमाला एक मोठे समांतर आव्हान उभे राहिले. एक मोठे वादळ अक्षरशः तडाखे देत हिंदी सिनेमाचा तोपर्यतचा सुरू असणारा प्लॉट आतबाहेर हलवत…