• Sun. Jan 12th, 2025

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

कविता

  • Home
  • Udrek Jhali Perni | उद्रेकी झाली पेरणी

Udrek Jhali Perni | उद्रेकी झाली पेरणी

स्तब्ध झाल्या भावनाशांत झाली लेखणीढवळलेल्या मनातउद्रेकी झाली पेरणी नव्हतेच कधी तिच्यापिंडी रोषाचे निखारेहटकून खेळी डावपुण्यवानं खेळणारे अलिप्तं होती कोशातनिभावत सारे नातेगफलित झाले हल्लेसांत्वनी जे पूल होते इतिहास ग्वाही देतोवाल्याचा वाल्मिकी…

VRUTTBADDHA | वृत्तबद्ध कवितावृत्त – वनहरिणीमात्रावृत्त

वृत्तबद्ध कवितावृत्त – वनहरिणीमात्रावृत्त – ८-८-८-८ एकूण मात्रा (३२)सौख्य – वाटे घेउन रंग सुखाचे चित्र काढुया क्षितिजावरती त्यातुन यावी भरभरून ती सोनछटांची सागरभरती मधेमधे हे लुडबुड करती हलकेफुलके रुसवे फुगवे…

KAY JHALE TULA | काय झाले तुला…

काय झाले तुला सांग आतातरीशांतता ही अशी रोज नाही बरी चोरते तू नजर का तरी मग पुन्हाभेटते सारखी त्याच वाटेवरी टाळता टाळता गुंतला जीव अन्भाळलो शेवटी एकमेकांवरी दुःख अल्पायुषी वाटते…

GALI JAGYAWAR ALI |गाळी जाग्यावर आली kavita

चाफयचुफय करता खेपीपोरीची रिक्वेस्ट आलीगालात हासून गूदकनम्या याक्शेप्ट केली भर उनायात मायावर राज्यातिनं मेसेजची केली बरसातहाय पिल्लू ह्यालो टिल्लूबोल्याले झाली सुरवात म्या म्हतलं वयख ना पायखआपुनच कसं काय सापळलोदा मिनटात…

EK JAKKHA BAL | एक जख्ख बाळ !

सकाळी तिला उठवले..न्हाऊ घातले…नवे कोरे कपडे घालुनगंध पावडर लावले …देवा समोर नेऊन बाप्पा बाप्पा केले ..दूधात पाव कुस्करुन खाऊ दिला … दुपारी काऊचिऊच्या गोष्टी सांगुन भरवले …मग मांडीवर डोके घेऊन…

KARMAVEER BHAURAO PATIL / कर्मवीर भाऊराव पाटील

आपण केलेल्या कर्माचे फळबहाल केले लोकांनी आपणास‘कर्मवीर’ ही पदवी संत गाडगेबाबांनीसार्थ ठरवलात या बहुमानास //१// तळागळातील बहुजन समाजासाठीची तळमळशाळा तिथे वस्तीगृहाचा स्थापनेचा रथगोरगरिबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोहोचविणारे तुम्ही आधुनिकभगीरथ //२// कमवा…

SHIKSHANMAHARSHI / शिक्षणमहर्षी

KARMVEER BAHURAO PATIL समाजसुधारकांच्या जीवनगाथाज्या- ज्या वेळी महाराष्ट्र गातोकर्मवीरांचे नाव आवर्जूनप्रत्येकजण आदराने घेतो……..१ शिक्षण होते जरी बेताचेशिक्षणचळवळ आरंभिलीशिक्षणमहर्षी भाऊरावांनी‘रयत शिक्षण संस्था’ स्थापिली….२ देवून ज्ञानसंजीवनीबहुजनांना उद्धरिले‘कर्मवीर’ ही पदवी देवूनीमहाराष्ट्राने गौरविले……३ शिक्षणाच्या…

KARMVEER ASHTAAKSHARI RACHNA / कर्मवीर -अष्टाक्षरी रचना

कर्मवीर खरेखुरेठसा पक्का कर्तृत्वाचाचिरंतन स्मरणातकार्यालेख दातृत्वाचा. ठामपणे उभा आहेवटवृक्ष शिक्षणाचासदोदित ज्ञानरूपीदीपस्तंभ समाजाचा. स्वावलंबी शिक्षणानेमार्ग खुला प्रगतीचादिले शिक्षण मूल्यांचेवारसाही संस्कृतीचा. ज्ञानगंगा खेडोपाडीवसा पवित्र कार्याचाआजतागायत आहेस्त्रोत येथे सत्कार्याचा. गोरगरिबांच्यासाठीआधारही आश्रमांचामन जाणले सर्वांचेकेला…

KHARE KARMAVEER / खरे कर्मवीर

केला शिक्षण प्रसार, जगी ठरले भगीरथीगरिबांच्या जीवनात,आली शिक्षणाची गतीनिर्मिली शिक्षण संस्था, ठरले खरे कर्मवीरथोर भाऊरावांच्या चरणी, मी टेकवितो शीर विद्यार्थी दशेतच झाले, समाजसेवेचे संस्कारगरीब विद्यार्थ्यांच्या, जीवनास दिला आकारशिक्षण घेण्या विद्यार्थ्यांना,…

KARMVEER / कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील आपण केलेल्या कर्माचे फळबहाल केले लोकांनी आपणास‘कर्मवीर’ ही पदवी संत गाडगेबाबांनीसार्थ ठरवलात या बहुमानास //१// तळागळातील बहुजन समाजासाठीची तळमळशाळा तिथे वस्तीगृहाचा स्थापनेचा रथगोरगरिबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोहोचविणारे तुम्ही…

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !