• Sat. Dec 21st, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

महाराष्ट्र संस्कृती

  • Home
  • ASHADHI EKADASHI | आषाढी एकादशी

ASHADHI EKADASHI | आषाढी एकादशी

आषाढी एकादशीचे पौराणिक माहात्म्य मोठेच आहे; परंतु महाराष्ट्रात या दिवसाला सणाचे माहात्म्य लाभले ते समतेचा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वर-तुकोबांच्या वारकरी संप्रदायामुळे. आषाढी एकादशीस पंढरपुरात जो भक्तिमेळा जमतो तो बघण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा…

NAGPANCHAMI | नागपंचमी

पर्यावरणाचा तोल सांभाळणारे नाग-साप मानवासाठी उपकारक आहेत, हाच नागपंचमीचा संदेश आहे. श्रावण महिन्यात रिमझिमत्या सरी पडत असतात आणि त्याच काळात भरपूर सण साजरे केले जातात.खास श्रावणमासात जे सण येतात, त्यातला…

GURU PURNIMA | गुरुपौर्णिमा

भारतीय संस्कृती असे मानते की, ज्याला गुरु नाही त्याला गती नाही. गुरूचे स्थान हे परमेश्वरापेक्षाही मोठे आहे म्हणूनच पहिला नमस्कार हा गुरूला असतो. जीवनाला आकार देणाऱ्या गुरूचे पूजन गुरुपौर्णिमेच्या दिवशीच…

WATPOURNIMECHI KATHA | वटपौर्णिमेची कथा

वृक्षपूजा ही भारताच्या आदिम संस्कृतीची निदर्शक आहे. वृक्षांना दैवत मानण्याची परंपरा हजारो वर्षांपासून कायम आहे. कथा-परिकथा-दंतकथांच्या माध्यमातून वृक्षपूजेचे महत्त्व ठसविण्याचा प्रयत्न कथा पुराणांतून केला जातो. वटपौर्णिमेचा सण त्यापैकीच एक. ज्येष्ठ…

AKSHAYA TRITIYA / अक्षय्यतृतीया चे महत्व

हिंदू सणाचे वैशिष्ट्य असे आहे की, प्रत्येक सणाच्या मागे एक विचार आहे, अर्थ आहे. हिंदू संस्कृती विचारानुसार मनुष्य योनीत जन्माला येणे म्हणजे जन्म-मरणाच्या चक्रातून कायमची सुटका करून घेण्याची ती एक…

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !