PANKHA FIRTO | पंखा फिरतो
जाते फिरणे जरी थांबले तरी छताचा.. पंखा फिरतो घर गळतीला आले आहे तरी घराचा.. पंखा फिरतो मान उचलली जाते जेव्हा दबल्या पिचल्या झोपडीतली माडी मधल्या उमरावांच्या उपकाराचा पंखा फिरतो एक…
GHOLKA | घोळका
शांत होता दाट होता म्लान होता घोळका जळत होता शेवटीचा एक शायर बोलका एकदाही वाटलो नाही कुणा माणूस मी धोंड होतो दगड होतो तर कधी मी ओंडका सोडला मी श्वास…
ALFAZ / अल्फ़ाज़
जब पढ़ा उन अल्फाजोंको सुंदर लिखावट के साथबिन देखे समा गये तुम दिल में लिखावट के साथ तुमसे मिलने की ख़्वाहिश न थी हमारी कभीतुमही आ टकराये हमसे मन में…
KISMAT / क़िस्मत
तुम्हारे खयालसे हवा खुशबू बन जाती हैसपनों में मेरी दुनिया जन्नत बन जाती है तुमको पाने की चाहत ऐसे उभरती हैकहानी झूठी वो सच बन जाती है तुमको मिलनेसे सारे…
GHAZAL / गझल
छोट्या मुलीप्रमाणे वाटे परीच कविताझाली जरी कितीही मोठी बरीच कविता भन्नाट कल्पनांचे झाले कवी दिवाणेआता कुठे कुणाला येते खरीच कविता प्रेमात माझिया ती नक्कीच मुग्ध झालीओठावरी तिच्याही आली तरीच कविता…
GHAZAL / गझल
लागली बघ, झड पुन्हा आठवांची लड पुन्हा चिंब स्वप्ने पाहतेपापण्यांची कड पुन्हा ती पुन्हा आल्यावरीपावसा रे, पड पुन्हा का जुना रस्ता करीपावलांना जड पुन्हा अंतराने दूर जाअंतराशी जड पुन्हा राजपुत्राची…
GHAZAL / गझल
असे वाटते दूर जावे कुठेही मनासारखे पण जगावे कुठेही कशाला हवी दादही मैफलीचीमनाचे मुके गीत गावे कुठेही जरा प्रेम देताच लाडात येतेमनालाच फेकून द्यावे कुठेही कुठे माहिती जीवनाची नदी का,नको त्या…