RESPECT / रिस्पेक्ट भाग – १० वा आणि शेवटचा
अंबरीशच्या पायाला खूप लागलेलं असतं. त्यामुळे त्याला धड उभंही राहता येत नव्हतं.अवनी त्याचा हात तिच्या गळ्याभोवती टाकत त्याला आधार देत चालायला लागते. तो तेव्हाही पुन्हा तिला विचारतो, ‘अवू, तू प्लिज…
RESPECT / रिस्पेक्ट भाग -९
अवनी, ‘अंबरीशss’! असं जिवाच्या आकांताने ओरडून त्याच्याकडे धावत जायला निघते. ती चार पावलं पुढे जाताच तिच्यावर चार गुंड अचानक हल्ला करतात. तिच्या मागून एक जण येऊन तिचं तोंड दाबतो तर…
RESPECT / रिस्पेक्ट भाग -८
अवनिने मागच्या काही मिनिटांमध्ये जे काही अनुभवलं होतं ते तिच्यासाठी खूप अस्वस्थ करणारं होतं आणि तिच्या कल्पने पलीकडचंही. अवनी मेन रोडला लागते आणि एका क्षणी ती न राहवून तिची गाडी…
RESPECT / रिस्पेक्ट भाग -७
अवनी अथर्वच्या डॉक्टरांकडे पोहचते. त्यांच्या क्लिनिक मध्ये बरीच गर्दी असते.ती गर्दी बघून ती तिथल्या रिसेप्शनिस्टला डॉक्टरांना अर्जंट भेटायचं आहे असे सांगते आणि तिथल्याच एका कागदावर ‘नमस्कार डॉक्टर! तुमचा पेशंट अथर्व…
RESPECT / रिस्पेक्ट भाग -६
अवनी मिनुच्या रूम मधून धाव घेत अंबरीशकडे जायला निघते खरी पण अचानक ती थांबते. तिच्या डोक्यात आता वेगवेगळ्या शंका आणि शक्यता यायला लागतात. आत्महत्या, खून, बळजबरी अशा गोष्टी टीव्हीत पाहणं…
RESPECT / रिस्पेक्ट भाग-५
अथर्वच्या पोस्ट मार्टमच्या रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्यूचं कारण मॅसिव हार्ट अटॅक असं लिहिलेलं असतं.२८ वर्षाचा अथर्व मॅसिव हार्ट अटॅकने जाऊ शकतो हे अवनीच्या मनाला आणि बुद्धीलाही पटत नव्हतं. म्हणून ती अंबरीशला…
RESPECT / रिस्पेक्ट भाग ४
अर्थवला असं जमिनीवर पडलेलं पाहून अंबरीश ‘यार अर्थव’ असं रडवेल्या स्वरात म्हणत खाली बसतो आणि त्याचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेतो. त्याच्या नाकाजवळ आपलं बोट धरून त्याचे श्वास चेक करतो; त्याला…
रिस्पेक्ट भाग -३
‘अंबरीश आता हॉस्पिटलमध्ये आपला तमाशा नको. आणि ना आपण आता नंतरच बोलुयात; असंही माझं आत्ता खूप डोकं फिरलय, आणि बिलिव मी; मीनुला जर काही झालं ना, तर खरंच मी तुला…
RESPECT / रिस्पेक्ट भाग -२
आणि सोफ्यावर जाऊन बसते. ती पुन्हा एकदा क्षणभर अंबरीश कडे अविश्वासाच्या नजरेचा कटाक्ष टाकते आणि तिच्या मोबाईलवर मागे पुढे स्क्रोल करत बसते.आता मात्र अंबरीशचा पेशंस संपतो आणि तो थोडा वैतागूनच…
RESPECT / रिस्पेक्ट भाग -१
आज तिलाही स्वतःवर ताबा ठेवणं कठीण वाटत होतं. तिने त्याला घट्ट मिठी मारली होती. आज जवळ जवळ सहा महिन्यांनी ते दोघे एकमेकांना भेटत होते. त्यामुळे आजची अंबरीशची मिठीही तिला जरा…