ALFAZ / अल्फ़ाज़
जब पढ़ा उन अल्फाजोंको सुंदर लिखावट के साथबिन देखे समा गये तुम दिल में लिखावट के साथ तुमसे मिलने की ख़्वाहिश न थी हमारी कभीतुमही आ टकराये हमसे मन में…
KISMAT / क़िस्मत
तुम्हारे खयालसे हवा खुशबू बन जाती हैसपनों में मेरी दुनिया जन्नत बन जाती है तुमको पाने की चाहत ऐसे उभरती हैकहानी झूठी वो सच बन जाती है तुमको मिलनेसे सारे…
SWAPN ANI DHYEYAPURTI YAMADHLA PRAWAS / स्वप्न आणि ध्येय पुर्ती यामधला प्रवास
स्वप्न आणि ध्येय पुर्ती यामधला अनोखा एक प्रवास- मला आठवत आमच्या शाळेत अनेकदा शिक्षक अनुपस्थित असल्यामुळे बदली सरांचा तास व्हायचा. अशा तासावेळी हमखास काही हसी-मजाक आणि गमती जमती घडायच्या. त्यातल्या…
रिस्पेक्ट भाग -३
‘अंबरीश आता हॉस्पिटलमध्ये आपला तमाशा नको. आणि ना आपण आता नंतरच बोलुयात; असंही माझं आत्ता खूप डोकं फिरलय, आणि बिलिव मी; मीनुला जर काही झालं ना, तर खरंच मी तुला…
RESPECT / रिस्पेक्ट भाग -२
आणि सोफ्यावर जाऊन बसते. ती पुन्हा एकदा क्षणभर अंबरीश कडे अविश्वासाच्या नजरेचा कटाक्ष टाकते आणि तिच्या मोबाईलवर मागे पुढे स्क्रोल करत बसते.आता मात्र अंबरीशचा पेशंस संपतो आणि तो थोडा वैतागूनच…
RESPECT / रिस्पेक्ट भाग -१
आज तिलाही स्वतःवर ताबा ठेवणं कठीण वाटत होतं. तिने त्याला घट्ट मिठी मारली होती. आज जवळ जवळ सहा महिन्यांनी ते दोघे एकमेकांना भेटत होते. त्यामुळे आजची अंबरीशची मिठीही तिला जरा…
TALTIP / तळटीप
(Greetings to all the great luminaries of the literary world) MARATHI KAVITA TALTIP (साहित्य जगतातील सर्व महान विभूतींना विनम्र अभिवादन करून) प्रश्न शेवटी प्रतिष्ठेचा आहे ???(मुक्तछंदातून) हल्ली सर्रास नजरेस पडणारेछोटा…
SUNNA HOT CHALALAY / सुन्न होत चाललंय ( शेखर ताम्हाणे गेल्याचं कळल्यावर रात्री दाटून आलेलं काही )
Some words written when Shekhar Tamhane passed away सुन्न होत चाललंय भवताल!कुठलेच आवाज ऐकू येईनासे झालेतगोठून जाताहेत श्वासनि:शब्द होताहेत उसासेयंत्रवत् पाहताहेत डोळे दूरवर कुठेतरीशून्यात…किंवा.. कदाचित…शून्याच्याही पलीकडे…खरंच काही दिसतंय डोळ्यांना,की झालेत…
AWAKALI / अवकाळी
रणरणत्या वैशाखातजीवघेण्या महामारीच्या वणव्यातबेरोजगारी, हेवेदावे, भांडणाच्या कल्लोळात,मृत्युंच्या तांडवात….कधी जर आला ना “मी “…तर असू द्यावी एक लेखणी अन कागद हाताशी…. कारण… “मी”साक्ष देत असतो,तुमच्या तक्रारींच्या गोंगाटापेक्षाजमिनीवर, छतावर पडणारा माझा “टप…
EXIT / एक्झिट ( बॉलीवूड ऍक्टर इरफान खान गेले तेव्हा सुचलेली कविता )
तिसरी घंटा झालीपडदा उघडलाएंट्री घेतलीभूमिकेची ओळख होण्यातएक अंक संपला !गोष्ट रंगू लागलीदुसऱ्या अंकात !लोकं रंगू लागलीमला ओळखू लागलीआणि …… नाटक संपलं !आज काल तीन अंकी नाटकं का कुणी करत नाही…