• Sun. Dec 22nd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

wachankatta

  • Home
  • GHAZAL / गझल

GHAZAL / गझल

छोट्या मुलीप्रमाणे वाटे परीच कविताझाली जरी कितीही मोठी बरीच कविता भन्नाट कल्पनांचे झाले कवी दिवाणेआता कुठे कुणाला येते खरीच कविता प्रेमात माझिया ती नक्कीच मुग्ध झालीओठावरी तिच्याही आली तरीच कविता…

GHAZAL / गझल

लागली बघ, झड पुन्हा               आठवांची लड पुन्हा चिंब स्वप्ने पाहतेपापण्यांची कड पुन्हा  ती पुन्हा आल्यावरीपावसा रे, पड पुन्हा  का जुना रस्ता करीपावलांना जड पुन्हा अंतराने दूर  जाअंतराशी जड पुन्हा राजपुत्राची…

GHAZAL / गझल

असे वाटते दूर जावे कुठेही                      मनासारखे पण जगावे कुठेही कशाला हवी दादही मैफलीचीमनाचे मुके गीत गावे कुठेही जरा प्रेम देताच लाडात येतेमनालाच फेकून द्यावे कुठेही कुठे माहिती जीवनाची नदी का,नको त्या…

SHABDAPRADHAN GAYAKI-GHAZAL / शब्दप्रधान गायकी – गझल

गझल हा अतिशय सुंदर असा काव्यप्रकार आहे. पूर्वी फक्त गायकीपुरता मानला जायचा. मात्र, एकाच वृत्तातील दोन-दोन ओळींच्या अनेक कवितांची ही गुंफण असते. वृत्ताबरोबरच ती ओळखली जाते – प्रत्येक शेरातल्या दुस-या…

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !