मग्न दुपारी पद्य पिऊनी नग्न बैरागी कण्हत होता ,
भग्न जाहल्या मेंदू मध्ये मद्या सम तो भिनत होता !
दशा भोगले काळीज मिरवत नशा कुणाची गिरवत होता ?
शब्द लेवल्या लब्ध कवींची बिन शब्दाने जिरवत होता !
राजेश देशपांडे
rjsh.deshpande@gmail.com