SRUJANATWA DYA DYA ARYATA | सृजनत्व द्या द्या आर्यता….
“NOT FAILURE BUT LOW AIM IS CRIME” हे अमेरिकन कवी जेम्स रसेल लोवेल चं वाक्य माझ्या मनात पक्कं ठसलंय. अपयश हा गुन्हा नाही तर खुजी स्वप्नं बघणं हा गुन्हा आहे.पण…
Udrek Jhali Perni | उद्रेकी झाली पेरणी
स्तब्ध झाल्या भावनाशांत झाली लेखणीढवळलेल्या मनातउद्रेकी झाली पेरणी नव्हतेच कधी तिच्यापिंडी रोषाचे निखारेहटकून खेळी डावपुण्यवानं खेळणारे अलिप्तं होती कोशातनिभावत सारे नातेगफलित झाले हल्लेसांत्वनी जे पूल होते इतिहास ग्वाही देतोवाल्याचा वाल्मिकी…