• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

Month: May 2021

  • Home
  • GALI JAGYAWAR ALI |गाळी जाग्यावर आली kavita

GALI JAGYAWAR ALI |गाळी जाग्यावर आली kavita

चाफयचुफय करता खेपीपोरीची रिक्वेस्ट आलीगालात हासून गूदकनम्या याक्शेप्ट केली भर उनायात मायावर राज्यातिनं मेसेजची केली बरसातहाय पिल्लू ह्यालो टिल्लूबोल्याले झाली सुरवात म्या म्हतलं वयख ना पायखआपुनच कसं काय सापळलोदा मिनटात…

WATPOURNIMECHI KATHA | वटपौर्णिमेची कथा

वृक्षपूजा ही भारताच्या आदिम संस्कृतीची निदर्शक आहे. वृक्षांना दैवत मानण्याची परंपरा हजारो वर्षांपासून कायम आहे. कथा-परिकथा-दंतकथांच्या माध्यमातून वृक्षपूजेचे महत्त्व ठसविण्याचा प्रयत्न कथा पुराणांतून केला जातो. वटपौर्णिमेचा सण त्यापैकीच एक. ज्येष्ठ…

EK JAKKHA BAL | एक जख्ख बाळ !

सकाळी तिला उठवले..न्हाऊ घातले…नवे कोरे कपडे घालुनगंध पावडर लावले …देवा समोर नेऊन बाप्पा बाप्पा केले ..दूधात पाव कुस्करुन खाऊ दिला … दुपारी काऊचिऊच्या गोष्टी सांगुन भरवले …मग मांडीवर डोके घेऊन…

THE DISCIPLE | द डीसायपल

नेटफ्लिक्स वर द डीसायपल बघितला. डीसायपल म्हणजे शिष्य. चित्रपटातील नायक शरद नेरुलकर गायक आहे. त्याचा गायक म्हणूनचा प्रवास वर्तमानात मधेच आठवणीतून लहानपण अस करत दाखवलाय. काळ पुढे सरकतोय. त्याच्या वडिलांचा…

ANMOL RATNA KARMAVEER ANNA / अनमोल रत्न कर्मवीर भाऊराव पाटील

महाराष्ट्रातील आणि भारतातील जनतेचे, शिक्षण चळवळीचे प्रणेते डॉ कर्मवीर भाऊराव पाटील त्यागाचे,सहनशीलतेचे ,समाजशिक्षणाचे अतोनात वेड असलेले,मानवतेचे पुजारी, विचारवंत, विनयशील गुणवान भाऊराव पाटील यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे!ते स्वतः कष्ट करत…

KARMAVEER BHAURAO PATIL / कर्मवीर भाऊराव पाटील

आपण केलेल्या कर्माचे फळबहाल केले लोकांनी आपणास‘कर्मवीर’ ही पदवी संत गाडगेबाबांनीसार्थ ठरवलात या बहुमानास //१// तळागळातील बहुजन समाजासाठीची तळमळशाळा तिथे वस्तीगृहाचा स्थापनेचा रथगोरगरिबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोहोचविणारे तुम्ही आधुनिकभगीरथ //२// कमवा…

SHIKSHANMAHARSHI / शिक्षणमहर्षी

KARMVEER BAHURAO PATIL समाजसुधारकांच्या जीवनगाथाज्या- ज्या वेळी महाराष्ट्र गातोकर्मवीरांचे नाव आवर्जूनप्रत्येकजण आदराने घेतो……..१ शिक्षण होते जरी बेताचेशिक्षणचळवळ आरंभिलीशिक्षणमहर्षी भाऊरावांनी‘रयत शिक्षण संस्था’ स्थापिली….२ देवून ज्ञानसंजीवनीबहुजनांना उद्धरिले‘कर्मवीर’ ही पदवी देवूनीमहाराष्ट्राने गौरविले……३ शिक्षणाच्या…

KARMVEER ASHTAAKSHARI RACHNA / कर्मवीर -अष्टाक्षरी रचना

कर्मवीर खरेखुरेठसा पक्का कर्तृत्वाचाचिरंतन स्मरणातकार्यालेख दातृत्वाचा. ठामपणे उभा आहेवटवृक्ष शिक्षणाचासदोदित ज्ञानरूपीदीपस्तंभ समाजाचा. स्वावलंबी शिक्षणानेमार्ग खुला प्रगतीचादिले शिक्षण मूल्यांचेवारसाही संस्कृतीचा. ज्ञानगंगा खेडोपाडीवसा पवित्र कार्याचाआजतागायत आहेस्त्रोत येथे सत्कार्याचा. गोरगरिबांच्यासाठीआधारही आश्रमांचामन जाणले सर्वांचेकेला…

KARMAVEER ANNA / कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा )

कर्मवीरांना अण्णा म्हणत.ते मराठी समाजसुधारक,साक्षरतेचे पुरस्कर्ते आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. आणि मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व…

KHARE KARMAVEER / खरे कर्मवीर

केला शिक्षण प्रसार, जगी ठरले भगीरथीगरिबांच्या जीवनात,आली शिक्षणाची गतीनिर्मिली शिक्षण संस्था, ठरले खरे कर्मवीरथोर भाऊरावांच्या चरणी, मी टेकवितो शीर विद्यार्थी दशेतच झाले, समाजसेवेचे संस्कारगरीब विद्यार्थ्यांच्या, जीवनास दिला आकारशिक्षण घेण्या विद्यार्थ्यांना,…

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !