• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

Month: May 2021

  • Home
  • ASHADHI EKADASHI | आषाढी एकादशी

ASHADHI EKADASHI | आषाढी एकादशी

आषाढी एकादशीचे पौराणिक माहात्म्य मोठेच आहे; परंतु महाराष्ट्रात या दिवसाला सणाचे माहात्म्य लाभले ते समतेचा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वर-तुकोबांच्या वारकरी संप्रदायामुळे. आषाढी एकादशीस पंढरपुरात जो भक्तिमेळा जमतो तो बघण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा…

YALAI | एक तरल ऋणानुबंध,यलाई

“यलाई” नजरेच्या आवाक्यात येताक्षणी डोळे प्रथम वेध घेतात ते त्या सुबक,जांभळ्या मुखपृष्ठाचा. तिचं अंतरंग जणु तिथे उलगडलं आहे.एखादा खडा भिरकावला की तो डुबकन् पाण्यात शिरतो, भोवती असंख्य वलयं निर्माण करीत.असा…

PANKHA FIRTO | पंखा फिरतो

जाते फिरणे जरी थांबले तरी छताचा..  पंखा फिरतो घर गळतीला आले आहे तरी घराचा.. पंखा फिरतो मान उचलली जाते जेव्हा दबल्या पिचल्या झोपडीतली माडी मधल्या उमरावांच्या उपकाराचा पंखा फिरतो एक…

DAGA |दगा

कुठे एकटी तीच रडणार आहे तिच्या आत मी रोज जळणार आहे कसा आळ घेऊ तुझ्या वर्तनावर.? गुन्हेगार जर मीच ठरणार आहे उगा मान वळवून का पाहते ती पुढे पाय जर…

GHOLKA | घोळका

शांत होता दाट होता म्लान होता घोळका जळत होता शेवटीचा एक शायर बोलका एकदाही वाटलो नाही कुणा माणूस मी धोंड होतो दगड होतो तर कधी मी ओंडका सोडला मी श्वास…

NAGPANCHAMI | नागपंचमी

पर्यावरणाचा तोल सांभाळणारे नाग-साप मानवासाठी उपकारक आहेत, हाच नागपंचमीचा संदेश आहे. श्रावण महिन्यात रिमझिमत्या सरी पडत असतात आणि त्याच काळात भरपूर सण साजरे केले जातात.खास श्रावणमासात जे सण येतात, त्यातला…

MAYANAGARITLI MAYALU LOKA | मायानगरीतली मायाळू लोकं

अठरापगड जातीचे आणि प्रवृत्तीचे लोक ज्या नगरीत राहतात ती आमची महानगरी मायानगरी, भारताची आर्थिक राजधानी आणि आपली माय, गुज्जुंची बा आणि इंग्रजांची मॉम अर्थात मुंबई…..!! मुंबईमध्ये जणू एक चुंबक आहे…

KAY JHALE TULA | काय झाले तुला…

काय झाले तुला सांग आतातरीशांतता ही अशी रोज नाही बरी चोरते तू नजर का तरी मग पुन्हाभेटते सारखी त्याच वाटेवरी टाळता टाळता गुंतला जीव अन्भाळलो शेवटी एकमेकांवरी दुःख अल्पायुषी वाटते…

KATHA VASTAWATLYA | कथा वास्तवातल्या

जगण्याची कला शिकवणारा कथारूपी डोस: कथा वास्तवातल्या अनुभव हाच जीवनाचा खरा शिक्षक आहे या सुविचाराप्रमाणे दैनंदिन जीवनात येणारे अनुभव आपल्याला जीवनाच्या रहाटगाडग्यात कसे जगावे? याचे उत्तर शिकवत असतात. याच आपल्या…

GURU PURNIMA | गुरुपौर्णिमा

भारतीय संस्कृती असे मानते की, ज्याला गुरु नाही त्याला गती नाही. गुरूचे स्थान हे परमेश्वरापेक्षाही मोठे आहे म्हणूनच पहिला नमस्कार हा गुरूला असतो. जीवनाला आकार देणाऱ्या गुरूचे पूजन गुरुपौर्णिमेच्या दिवशीच…

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !