SAU CHA MOR ANI SONCHAFA / साऊचा मोर आणि सोनचाफा
‘प्रिय निरांजनी….साऊचा मोर आणि सोनचाफा =====================प्रिय निरांजनी, महिनो न् महिने एखादा चातक पावसाच्या बहराची वाट पाहात राहावा आणि पहिल्या पावसाचा पहिला थेंब झेलताच सर्वार्थाने तृप्त होऊन जावा, असं वाटतंय आज……
AYSHYACHA PUL / आयुष्याचा पूल
चालतानाबोलतानाहसतानारडतानाविचार करतानाचहा पितानावडापाव खातानानाचतानाखेळतानाराजकारण करतानाप्रेम करतानाहेवा करतानामैत्री करतानाशत्रुत्व घेतानाभव्य काही करतानाथुकराट काही करतानासततसततसततभीति वाटत राहतेकेव्हा कुठल्या पुलावरुनआपण खाली कोसळूकिंवाकुठला पूल केव्हाआपल्यावर येऊन कोसळेल ? (उपोद् घात :-पण म्हणूनकाहीच करायचं नाहीअसं…
PAUS BAHARACHA / पाऊस बहराचा…
पाऊस बहराचा…पाऊस अवकाळाचा…पाऊस धडकांचा…पाऊस शिरशिरीचा…पाऊस प्रेमाचा…पाऊस रागाचा…पाऊस सुखाचा…पाऊस दुःखाचा…पाऊस जवळीकीचा…पाऊस दुराव्याचा…कोसळत असतातकितीतरी पाऊसकितीतरी ठिकाणीअगदी एकाच वेळी…जोर असेल कदाचित कमी-अधिकपण कोसळणं तेच… तसंच…आक्रंदत अंगावर येणाऱ्या सुखासारखं…दुःख जसं येतं आक्रंदत अंगावरतसंच येतं…
SOCHTA HU KAIE BAR / सोचता हूँ कईं बार
सोचता हूँ कईं बारख़्वाब भी कुछ गिने-चुने देखा करूँ,फिर ख़याल आता हैहवा के झोके कहाँ, हम,गिने-चुने ले लेते है…?ख़्वाबों के झोकों परझूलना तो अच्छा लगता है,बात जब निभाने की आती…
KISSE / किस्से…
किस्से…निसटतात..असेच…मध्येच…हरवल्यागत…अचानक…कहाण्याही जातात संपून,अश्याचअर्ध्या वाटेवर…हरवून जातात गाणीतालासुरांत म्हटलेली,विस्कटून जातात पारभावविभोर गजला,कधीकाळी हृदयातून उमटलेल्या…गंमत म्हणजे,एक वेडा असतोच असतो,अशा किश्श्यांत…सांडलेला असतो कुठेतरीत्याचा एकच अश्रू,कुठल्या तरीएकाद्या अनाहूत क्षणी…शोधत राहतो जन्मभरतो वेडा,आपला सांडलेला अश्रू…डोक्यावरली जखम,जखमेचा…
SUNNA GATRATUN UMATATO / सुन्न गात्रांतून उमटतो !
सुन्न गात्रांतून उमटतोअदृश्यतेचा खोल हुंकार….फिरत राहतोतना-मनातअतृप्त आत्म्यासारखा…बसून राहतो मानगुटीवर….व्यापून राहतो भवतालच्या अवकाशालाभूतकाळाची आठवण देत..वर्तमानाच्या समंधाशीझगडा करीतझुलत राहतोभविष्याच्या पिंपळावर….घुसमटत राहतो हुंकारक्षणाक्षणाने काळीज चिरीत जाणार्याकैफासारखा….कैफ…आठवणींचा….कैफ…भूताचा….कैफ…काचेच्या वर्तमानाचा….कैफ…कैक झोक्यांचा….कैफ…वाढत्या ठोक्यांचा….कैफ…मदमस्त कैफाचा,श्वासांच्या,दीर्घ पाण्याच्या तुकड्यावरजणू काही…
THAKLA ASASHIL NA / थकला असशील ना?
थकला असशील ना?रंगीबेरंगी मुखवट्या मागे धावूनगवसलं का काही शाश्वत?काही ह्रदयात जपून ठेवण्यासारखं कंटाळला असशील ना?त्याच त्या तक्रारी, आक्रमणंपुन्हा तेच ते तह,मांडवलीथांबली का रे वणवण तरीही बर ईतकी यातायात करून भांडतोसमिळालं…
FAKIR / फकीर
संन्यस्त डोंगराच्या पायथ्याखालूनगात जातोय कुणी एक फ़क़ीर..आर्त सूरांनीभवताल व्यापून जातेअवकाशालाही भेदून जातोफकीराचा कातर स्वरयुगायुगांची विरहवेदनाअथांग भविष्याच्यापटावर सर्पछायेसारखीसरसरूनपसरत असल्यागत…आणिजणूअश्वत्थाम्याने जीवाच्या आकांतानेदिलेल्या शापागत…. श्रीनिवास नार्वेकर© (२०१५)
KAVITECHA JANMA / कवितेचा जन्म
कवितेचा जन्म होतो ज्याक्षणीकवी मरुन जातो त्याक्षणीत्यानंतरच्या प्रत्येक कवितेपूर्वीपुनर्जन्म होत असतो कवीचा… कविता देते त्याला जन्मकविता देते त्याला जगणंकविताच देते त्याला मरणंहीजन्म-मृत्यूच्या या खेळातकळत-नकळत सुरु असतो प्रवासकवीच्या अस्तित्वाचा… असतात काही…
BAIRAGI / बैरागी
मग्न दुपारी पद्य पिऊनी नग्न बैरागी कण्हत होता , भग्न जाहल्या मेंदू मध्ये मद्या सम तो भिनत होता ! दशा भोगले काळीज मिरवत नशा कुणाची गिरवत होता ? शब्द लेवल्या…