• Tue. Dec 24th, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

Month: April 2021

  • Home
  • NIGHNYAADHI / निघण्याआधी

NIGHNYAADHI / निघण्याआधी

शांत चेहरा बघून घे तू निघण्याआधीएकदाच गे हसून घे तू रडण्याआधी रुसवे फुगवे संशय सारे जुने खुलासेटाकून दे तू चितेत माझ्या विझण्या आधी येतील छळण्या आठवणी त्या चालून तुजवरविखरून दे…

BAAP / बाप

माझ्यात बाप आता बघतो बरेचदा मीसमजावण्या स्वतःला धजतो बरेचदा मी केले जरी वजा तू अमुच्यातुनी स्वतःलागणतीत मात्र तुजला धरतो बरेचदा मी गेला कुठे अचानक आवाज ओळखीचागल्लीत त्या घरोघर बघतो बरेचदा…

KUNAS TAHUK / कुणास ठाऊक ?

बापाच्या बनियानला पडलेली छिद्रेसूचवत आहेत,जागतिक महागाई निर्देशांक,जिर्णावस्थेत आलेली तीआणि अर्थव्यवस्थेचे नाते फारच जवळचे,त्याचा जागतिकीकरणाचा प्रवास सुरु होतो,तो बेंबीच्या देठापासूनउपाशी पोटाच्या किंचाळ्या ऐकत,भुकेचे थांबे घेत,इच्छेचे प्रवेगक वाढवून,तो चालत असतो बेभानपणे,त्याच्या पोटातील…

KAVITA/कविता

तो प्रेताच्या राखेतनेहमी दागिना शोधण्याचाप्रयत्न करत होता,शेवटी त्याच्या चाळणीतआली जळून प्रज्वलितझालेली कविताकवी आणि कवितेचं नातंआजन्म टिकवण्याचादुवा असलेलीती एकमेव साक्षीदारकवी सोडून गेलाकविता मात्र मिसळलीचरचरात..मनमनात..अमर झाली कायमचीकवित्वाचा गर्भ असेपर्यंत…!!! प्रविण जगन्नाथ बोपुलकरखेट्री,…

FORMALITY/फॉर्म्यालीटी

प्रिय मित्रा…. कधीतरी आठवण काढत जा,मनाला फार बरं वाटतं..असलं जरी वरवरचं प्रेमपण तितक्यापुरतं खरं वाटतं… मी सुद्धा उगाच हसूनतुझ्या उत्तरांना प्रतिसाद देईलसुकलेल्या नात्यांच्या झुडपालातेवढ्यापुरती हिरवळ येईल माहीत आहे कधीच नाहीयेणार…

KAVI/कवी

वृत्त :भुजंगप्रयातलगावली: (लगागा लगागा लगागा लगागा) सखा ज्ञानिया नित्य रंध्री मुरावालिखाणात माझ्या तुकाराम यावा कवीच्या घराने असेही सजावेदिवाळी कधी ईद,नाताळ व्हावा जगावे कवीने जगा प्रेम देण्याकधी कृष्ण व्हावे कधी धुंद…

SAKHI / सखी

सखी,एकुणात ना, गुंता हा प्रकारच मुळी जीवघेणा आहे. आपल्याला माहिती असतं, आपण त्यात फसणार आहोत, पण तरीही आपण गुंतत जातो.. स्वत:लाच अडकत चाललेलं पाहत राहतो आणि गंमत म्हणजे, अशा वेळी…

PRIYA SAKHI / प्रिय सखी

चार प्रिय सखी,प्रतिक्षा जीवघेणी असते, मान्य… आपण वाट पाहत असतो आणि ज्याची वाट पाहत असतो, ते समोर अगदी नजरेच्या टप्प्यातही दिसत नाही, त्यामुळे जवळ येण्याची बात दूरच… पण असतो… ज्याची आपण…

PRIYA NIRANJANI / प्रिय निरांजनी

प्रिय निरांजनी, खूप काळानंतर असं शांतपणे भेटतोय आपण, नाही ? खूप काळानंतर बोलतोय तुझ्याशी. शांsssत आहे सगळं. सगळं शांत आहे एकदम… सामसूम… कुठलीही हालचाल नाही, कुठलेही आवाज नाहीत. कुठलीही गडबड…

TU DUR DUR TETHE / तू दूर दूर तेथे

‘प्रिय निरांजनी….’’ तू दूर दूर तेथे….  प्रिय निरांजनी, सांज दाटून आलीय मनात… तांबडे-निळे-पिवळे कापसांचे पुंजके विखुरल्यागत वाटताहेत मनाच्या प्रत्त्येक सांदी-कोपर्‍यात… खरं तर मनाचा कोपरा हा किती एक भावनांची खाणच ! एक शोधता दुसरी…

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !