• Tue. Dec 24th, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

Month: April 2021

  • Home
  • TICHE DOLE / तिचे डोळे

TICHE DOLE / तिचे डोळे

अनंत युगांचा प्रवास करून तिचे डोळे थकले, पण मिटले नाहीत.. तिने पाहिलं, अहील्येला शिळेतून मुक्त करणारा राम, सीतेची अग्नीपरिक्षा घेताना,स्वतः शिळा झालेला.. साक्षात देवाचं हे रूप पाहून, तिचे डोळे घाबरले,…

JAKHAM / जखम

तो निवांत बसुनी, पाय पसरूनी, घेत घोट चहाचे, जगण्याचे पुस्तक वाचे.. उलटतो जसजसे पान, येतसे जाण ही, सुखदुःखाची.. तो हसून केवळ, म्हणे बुडबुडे, यास ना, सर त्या खोल जळाची.. लागली…

AAIPAN / आईपण

ती निघाली, आवरा आवर करुन घरातली, आवरून घेतलं तिने आपलं मन, आणि पर्सच्या आतल्या कप्प्यात, जपून ठेवलं आईपण.. ती निघाली, डोळ्यातलं पाणी आतल्या आत जिरवून, मनाशी काही भक्कम अस ठरवून..…

ANDHALA SAKSHIDAAR / आंधळा साक्षीदार

दूर कुठेतरी लागली होती आग, झळ मलाही पोचली होती, पण डोळे झाकून पुढे चालत राहिलो, पांघरून दयेची चादर खोटी.. मी काही फार मोठा नाही, आग विझवायला, शिवाय माझ्या घराची चिंता…

RAAN JALALA MHANUN / रान जळलं म्हणूनच

रान जळलं म्हणूनच सापडला त्यात हरवलेला रस्ता, नाहीतर हिरव्या गर्दीमध्ये तो कधीच दिसला नसता.. रान जळलं म्हणूनच आल थोडंस डोळ्यांना भान, नाहीतर डोळे मिटून गात राहिलो असतो निरर्थक गान.. रान…

GOSHT / गोष्ट

गोष्ट संपलीच आहे, पुन्हा पान उलटू नको.. शेवट झाल्यानंतर पुन्हा शेवट शोधू नको !! एकदा संपली कि काहीच नसत हिच्यात.. तीच गोष्ट पुन्हा घडते पण नवीन साच्यात !! धीर धर…

VEDI APEKSHA / वेडी अपेक्षा

सावरून ठेवलेल्या जीवनाची विस्कटून जाते घडी, शहाण्यासारख्या मनाशी खेळते, एक अपेक्षा वेडी.. हिला मुळी नसतच कधी जगाच भान, जोरजोरात गात राहते नुसते आपलेच तान.. इथलं सगळचं आहे फसव, माहत आहे…

GHEIN EK JHOKA / घेईन एक झोका

मनाच्या पाटीवर काही धूसर स्वप्ने, पुन्हा गिरवण्याचा अट्टाहास, जमिनीवर फडफडणाऱ्या पंखाना आकाशाचा लागला ध्यास.. माझे म्हणावे असे नव्हतेच काही हाती, आधार पावलांना देण्यास फक्त माती.. आशेच्या मनोऱ्याचे भग्न काही अवशेष,…

EHASAAS / एहसास

OTHAWARCHA TIL / ओठावरचा तीळ

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !