• Sat. Dec 21st, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

Month: April 2021

  • Home
  • TALTIP / तळटीप

TALTIP / तळटीप

(Greetings to all the great luminaries of the literary world) MARATHI KAVITA TALTIP (साहित्य जगतातील सर्व महान विभूतींना विनम्र अभिवादन करून) प्रश्न शेवटी प्रतिष्ठेचा आहे ???(मुक्तछंदातून) हल्ली सर्रास नजरेस पडणारेछोटा…

SUNNA HOT CHALALAY / सुन्न होत चाललंय ( शेखर ताम्हाणे गेल्याचं कळल्यावर रात्री दाटून आलेलं काही )

Some words written when Shekhar Tamhane passed away सुन्न होत चाललंय भवताल!कुठलेच आवाज ऐकू येईनासे झालेतगोठून जाताहेत श्वासनि:शब्द होताहेत उसासेयंत्रवत् पाहताहेत डोळे दूरवर कुठेतरीशून्यात…किंवा.. कदाचित…शून्याच्याही पलीकडे…खरंच काही दिसतंय डोळ्यांना,की झालेत…

AWAKALI / अवकाळी

रणरणत्या वैशाखातजीवघेण्या महामारीच्या वणव्यातबेरोजगारी, हेवेदावे, भांडणाच्या कल्लोळात,मृत्युंच्या तांडवात….कधी जर आला ना “मी “…तर असू द्यावी एक लेखणी अन कागद हाताशी…. कारण… “मी”साक्ष देत असतो,तुमच्या तक्रारींच्या गोंगाटापेक्षाजमिनीवर, छतावर पडणारा माझा “टप…

EXIT / एक्झिट ( बॉलीवूड ऍक्टर इरफान खान गेले तेव्हा सुचलेली कविता )

तिसरी घंटा झालीपडदा उघडलाएंट्री घेतलीभूमिकेची ओळख होण्यातएक अंक संपला !गोष्ट रंगू लागलीदुसऱ्या अंकात !लोकं रंगू लागलीमला ओळखू लागलीआणि …… नाटक संपलं !आज काल तीन अंकी नाटकं का कुणी करत नाही…

NATYAKALA LEKHMALA / नाट्यकला लेखमाला भाग १० ( अंतिम भाग )

नमस्कार मित्रांनो आज या लेखमालेचा दहावा व अंतिम लेख. नाट्यप्रयोग हा एक सांघिक सर्व गोष्टी मिळून तयार केलेला प्रयत्न आहे. नटाचा अभिनयाव्यतिरिक्त इतर काही परिणाम साधणाऱ्या गोष्टींची नाटकाच्या यशस्वितेसाठी फार…

GIR NATIONAL PARK / गीर अभयारण्य ( प्रवास वर्णन )

कॉन्फरन्स साठी राजकोटला जायच ठरलं  आणि अचानक गीर अभयारण्याला  भेट देण्याचा योग आला.  तोपर्यंत गीर अभयारण्याविषयी  फक्त ऐकून होते पण प्रत्यक्ष गीरला  जायचा योग आजच आला होता.  गीर …  गुजरात…

HARAVLELA SANWAD / हरवलेला सवांद

                                 हल्लीच्या या जगात ‘सवांद’ हा शब्द अदृश्य झाला आहे असे मला वाटते. घरातली माणसेच एकमेकांना भेटत नाहीत. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असतात. सवांद म्हणजे काय आदान – प्रदान, देवाण…

ASHIRWAD / आशिर्वाद

आजचा रविवार सत्कारणी लावावा म्हणून स्वयंपाकघराची साफसफाई करायचं ठरवलं.  किचनमधल्या कपाटांवरून नजर फिरवली, आणि लक्षात आलं की, किती वेगवेगळ्या त-हेची भांडी, डबे, ताटं अस्ताव्यस्त विराजमान झाली आहेत. लगेचच डोळ्यासमोर जाहिरातीतली…

PUSTAKACHI PANA / पुस्तकाची पानं

पुस्तकाची पानं चाळता चाळता मनही चाळले.खोलवर रुतलेल्या आठवणींकडे आपोआप वळले.आत आत मनात एक कप्पा झाकलेला.उघडू नये म्हणून घट्ट मिटून टाकलेला.नाही नाही म्हणताना हळूच उघडले दार.आठवणींच्या वारूवर मनही झाले स्वार.धावू लागले…

MAI EK TURPAYI / माय एक तुरपाई

माय सुरेख रांगोईमाय सुरेल अंगाईमाय घराचा देवरामाय हक्काचा कोपरा माय समयीची वातमाय धर्म माय जातमाय तुयं मायं नातंमाय पुरं गणगोत माय आशेचा पदरमाय मम्मी नि मदरमाय अत्तराचा फोयामाय दह्याच्या गिठोया…

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !