तिसरी घंटा झाली
पडदा उघडला
एंट्री घेतली
भूमिकेची ओळख होण्यात
एक अंक संपला !
गोष्ट रंगू लागली
दुसऱ्या अंकात !
लोकं रंगू लागली
मला ओळखू लागली
आणि …… नाटक संपलं !
आज काल तीन अंकी नाटकं का कुणी करत नाही ?
-राजेश देशपांडे
तिसरी घंटा झाली
पडदा उघडला
एंट्री घेतली
भूमिकेची ओळख होण्यात
एक अंक संपला !
गोष्ट रंगू लागली
दुसऱ्या अंकात !
लोकं रंगू लागली
मला ओळखू लागली
आणि …… नाटक संपलं !
आज काल तीन अंकी नाटकं का कुणी करत नाही ?
-राजेश देशपांडे